जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank ही राज्य सहकारी बँक यांच्या निर्देशानुसार कार्य करत असते. म्हणून सहकारी बँक रचनेमध्ये राज्य सहकारी बँक सर्वोच्च आहे. राज्य सहकारी बँक सहकारी बँकांची शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते