जागतिक व्यापार संघटना ही अंतरराष्ट्रीय संघटना असली तरी तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. युनोची ही संस्था नाही. WTOचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.