EU संसदेचे सदस्य कसे निवडले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
युरोपियन संसदेचे सदस्य मतदारांकडून थेट निवडले जातात. आजच्या घडीला ७०५ सदस्यांपैकी सुमारे १/३ महिला सदस्य आहेत. आजच्या घडीला जर्मनी देशाकडे सर्वाधिक प्रतिनिधित्व असून ह्या देशामधून ९६ सदस्य निवडले जातात.