GDP मध्ये पर्यटनाचा किती वाटा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताच्या GDP मध्ये पर्यटनाचा वाटा सुमारे 3 टक्के इतका आहे. 2019 मधील आकडेवारीनुसार, देशात सुमारे 10 कोटी रोजगार हे पर्यटनक्षेत्राशी संबंधित आहेत. इतर देशांप्रमाणे भारतालाही कोरोना लॉकडाऊनमुळे नुकसान सोसावं लागलं. 2020 या वर्षी भारताला केवळ 27 लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली.