जीएसटी दर जीएसटी कौन्सिल ठरवतात. कौन्सिलमध्ये राज्यांच्या अर्थमंत्र्यांसह 33 सदस्य आहेत. या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात.