IAS परीक्षा किती कठीण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ही परीक्षा अतिशय कठीण समजली जाते. त्यासाठीची तयारी उमेदवारांना खूप आधीपासून सुरू करावी लागते. विद्यार्थी पदवी परीक्षा देता देता या परीक्षेचा अभ्यास सुरू करतात