कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३२ वर्षं असून उमेदवार जास्तीत जास्त ६ वेळा ही परीक्षा देऊ शकतो. - दहावीनंतरच या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे.