सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर भारतातल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ झाली. या अधिकाऱ्यांना महिना 56 हजार 100 ते 2 लाख 25 हजार रुपये प्रति महिना इतकं वेतन मिळतं. अनुभव आणि ज्येष्ठता यावरून ते कमी-जास्त असतं. आयएएस अधिकाऱ्यांचं वेतन 56 हजार 100 ते 2 लाख 50 हजार रुपये प्रति महिना या श्रेणीत असतं.