आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा पगार
सातव्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख ५० हजार रुपये प्रतिमहा असतो. तर आयपीएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख २५ हजार रुपयांपर्यंत असतो. यासोबतच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना पे बँड व्यतिरिक्त इतर सुविधाही दिल्या जातात.
IPS आणि IAS चा पगार किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.