IAS आणि IPS मध्ये कोण आहे ताकदवान
आयएएस अधिकाऱ्याचा पगार हा आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा तुलनेने जास्त असतो. तसेच, एखाद्या प्रदेशात फक्त एकच आयएएस अधिकारी असतो तर एखाद्या प्रदेशात आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार असते. एकूणच, वेतन आणि अधिकाराच्या बाबतीत आयएएस अधिकाऱ्याचा दर्जा आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा चांगला असतो.