N. A. म्हणजे Non — Agricultural (बिगर शेतजमीन) , फक्त अश्या जमिनीवर आपण घरे किंवा धंदा उभारू शकतो. त्यासाठी आपल्याला जिल्हा अधिकारी कडे योग्य त्या सगळ्या कागदपत्रांसोबत अर्ज करावा लागेल. सरकारी नियमांनुसार शेत जमीनीवर घरे किंवा धंदा उभारता येत नाही. सरकारने जमिनीचे वर्गीकरण केलेले आहे.