QR कोड म्हणजे काय आणि तो कसा काम करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
QR कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) हा बार कोडचा एक प्रकार आहे जो स्मार्टफोन वरील डिजिटल कॅमेर्याद्वारे ऑनलाइन सर्वसामान्य माहिती, सूचना मिळविण्यासाठी किंवा ऑनलाईन पैशांचे पेयमेन्ट करण्यासाठी वापरला जातो.