परिस्थितीत RBI ने PCA फ्रेमवर्कच्या यादीतून बँकेला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी युको (UCO) बँक, इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) आणि आयडीबीआय बँक(IDBI Bank) सारख्या अनेक बँका देखील RBI च्या PCA फ्रेमवर्कमधून बाहेर आल्या आहेत.