त्याशिवाय अनावश्यक खर्चातून खरेदीदेखील होते. अधिक मागणी व उत्पादन कमी असल्याने महागाई वाढते. रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे बाजारातून लिक्विडिटी अथवा अतिरिक्त पैशांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अनावश्यक खरेदीचे प्रमाण कमी होईल आणि महागाईवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.