राज्य गुप्तचर विभाग (SID)
राज्य गुप्तचर विभाग महाराष्ट्र राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो. भारतात वसाहतवादी सत्ता असताना, १९०५ मध्ये, फ्रेझर आयोगाच्या शिफाशीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली, तेव्हा त्याचे नाव सीआयडी (गुप्तचर विभाग) असे होते. सीआयडीचे (इंटलिजन्स) मुख्यालय पुणे येथे होते.
SID म्हणजे काय?
✅ Updated recently