TAIT परीक्षेचे पूर्ण रूप काय आहे?
✅ Updated recently
TAIT Exam ही एक अशी परीक्षा आहे, जी महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी 2017 पासून लागू केलेली आहे. TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होय.