UNO मध्ये किती देश आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्या १९३ सदस्य देश आहेत. हे सर्व सदस्य संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे सभासद आहेत. कायद्यानुसार केवळ सार्वभौम देशांनाच हे सदस्यत्व प्राप्त करता येते.