UPSC परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
UPSC च्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in ला भेट द्या. २) मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या UPSC CMS परीक्षा 2023 लिंकवर क्लिक करा. ३) एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवार अर्ज करण्यासाठी थेट लिंक तपासू शकतात. ४) स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.