यूपीएससी (संघ लोकसेवा आयोग) ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी लेव्हल अ आणि लेव्हल ब चे कर्मचारी भरती करण्यासाठी परीक्षा आयोजित करते. यूपीएससी द्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात, यातून ऐकून 24 पदांची भरती केली जाते. ही 24 पदे ही देशातील सर्वोच्च नागरी सेवा आहेत.