IAS मधील सर्वोच्च पद हे केंद्र सरकारच्या अंतर्गत कॅबिनेट सचिव आहे. कॅबिनेट सचिव हे भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये सर्वोच्च पद धारण करतात आणि ते भारताचे सर्वोच्च अधिकारी आहेत. सध्या भारताचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा आहेत.