यूपीएससी मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षेचे मार्क्स पाहून मुलाखत साठी निवड केली जाते. मुख्य परीक्षेमधील Paper A आणि Paper B चे मार्क्स Selection साठी धरले जात नाहीत, परंतु मुलाखत साठी पात्र होण्यासाठी या Paper A आणि Paper B मध्ये पास होणे आवश्यक असते.
UPSC मध्ये पेपर A आणि पेपर B म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.