UPSC साठी पदवी आवश्यक आहे का?
✅ Updated recently
यूपीएससी परीक्षा देणारा विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मुक्त विद्यापीठातील पदवी सुद्धा यासाठी ग्राह्य मानली जाते. पदवी ही किमान पात्रता आहे सर्वोच्च पात्रता काहीही असू शकते.