सध्या UPSC मुख्य परीक्षेसाठी 26 पर्यायी विषय आहेत. या ऐच्छिक विषयांपैकी उमेदवारांना मुख्य लेखी परीक्षेसाठी एक विषय निवडावा लागतो