ही 'स्थिर हवा' सामान्य हवेपेक्षा जड असून ती ज्वलनाला तसेच प्राणिमात्रांच्या जगण्याला मदत करत नाही. भौतिक गुणधर्म : कार्बन डायऑक्साइड रंगहीन वायू असून त्याची घनता कोरड्या हवेपेक्षा ६०% अधिक आहे