तसेच त्यांच्या नियुक्ती आणि बढती , बदली आणि इतर गोष्टीसुद्धा ! मग अश्या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी (म्हटले जाते. यात केंद्रीय सेवेतील गट अ, गट ब राजपत्रित / gazetted अधिकारी , राज्य सेवांतील गट अ, गट ब राजपत्रित / gazetted अधिकारी येतात.