अंटार्क्टिकावरील बर्फ वेगानं होत आहे कमी
यावरील अभ्यास एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामुळे दरवर्षी समुद्राची पाणीपातळी 0.6 मिलीमीटरने वाढत आहे
अंटार्क्टिकामधील बर्फ वाढत आहे की कमी होत आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.