अंडररायटिंग कमिशन शेअरच्या नाममात्र मूल्याच्या 5 टक्के आणि डिबेंचर्सच्या बाबतीत 2½ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे .