यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन दिसत आहे. तसेच व्हिडीओ 4 K म्हणजेच हाय डेफिनेशनचा असल्यामुळे अंतराळातून पृथ्वीचं रुप अगदीचं स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये पृथ्वीवरील पांढरे ढग दिसतायत. तसेच, पंढरा आणि निळ्या स्परुपाच्या रंगाच्या छटा पृथ्वीभोवती दिसत आहेत.