द्वीपसमूहातील बेटांची नावे
या समूहात असलेल्या रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप हे नवीन नाव दिले आहे. तसेच नील बेटाचे 'शहीद द्वीप', तर 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप' अशी बदलेली नावे आहेत.
अंदमान आणि निकोबार बेटाचे नवीन नाव काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.