अंदाज समितीच्या सदस्यांची संख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अंदाज समितीत एकूण ३० सभासद असतात. हे सर्व सभासद लोकसभा सदस्यामधून निवडले जातात. यामधून एक तृतीयांश सभासद दर वर्षी निवृत्त होतात.