सकर्मक किंवा अकर्मक आहे हे कसे ओळखावे. ओळखण्याची क्रिया कोणावर होते व वाक्यातील क्रिया करणारा/ करणारी कोण असा प्रश्न विचारले असता उत्तर दोन भेटतात. म्हणजे उत्तर वेगवेगळे तर सकर्मक व जर उत्तर एकच भेटत असेल तर ते अकर्मक क्रियापद).