एखाद्या वाक्यामध्ये ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. सकर्मक क्रीयापादामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला अकर्मक क्रियापद आसे म्हणतात.