अक्षवृत्ते कसे असतात?
✅ Updated recently
समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात. विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात.