अक्षांश आणि रेखांश कसे मोजले जातात?
✅ Updated recently
ग्रीनविच येथून जाणारे रेखावृत्त संदर्भ म्हणून मानण्यात येते. ग्रीनविच वृत्त आणि पृथ्वीचे केंद्र यांच्याशी केलेल्या कोनाला रेखांश म्हणतात. शून्य अंश ते पूर्वेकडे १८० अंश व पश्चिमेकडे १८० अंश रेखांश मोजले जातात.