अगरबत्ती कशी बनवली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बारीक काडी असलेली चारकोल अगरबत्ती आणि दुसरी मसाला अगरबत्ती आहे. चारकोल अगरबत्तीचा धुर कमी होतो तर मसाला अगरबत्ती चा धुर जास्त होतो. त्यामुळे अगरबत्तीचा उपयोग डास,मच्छरांना पळविण्यासाठी ही केला जातो. अगरबत्ती मुख्यत: डिंक,भुसा, सुगंधी पावडर अथवा द्रव्य या घटकांन पासून बनविली जाते.