अग्निवीरची काही परीक्षा आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतीय लष्कर 17 ते 26 एप्रिल दरम्यान देशभरात पहिली-वहिली ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करत आहे. ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा संपूर्ण भारतातील 176 ठिकाणी 375 परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल