अग्रहक्क भाग म्हणजे काय त्याचे विविध प्रकार लिहा?
✅ Updated recently
अग्रहक्काचे भाग : या भागाच्या धारकांना इतर भागधारकांपेक्षा काही विशेष हक्क मिळतात. ते दोन प्रकारचे असतात. त्यांना एका ठराविक दराने पुरेसा नफा असल्यास लाभांश दिला जाईल अशी कंपनी हमी देते आणि जर कंपनीचे विसर्जन झाले तर इतर भागधारकापूर्वी या भागधारकांना भांडवल परत करण्यात येते.