अजैविक संयुगे म्हणजे काय?
✅ Updated recently
कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व अजैविक रसायनांविषयीच्या शास्त्रास अकार्बनी किंवा अजैविक रसायनशास्त्र असे नाव दिले जाते. ज्यांच्यात कार्बन हा घटक नाही अशा सर्व द्रव्यांचा विचार अकार्बनी रसायनशास्त्रात केला जातो.