अठराव्या शतकामध्ये भारतात उत्पादन किती टक्के होते?
✅ Updated recently
जगाच्या एकूण उत्पादनाच्या साधारण ६०% उत्पादन केवळ भारत आणि चीन हे दोन देश करीत होते. भारताचा जीडीपी हा २३ टक्यांच्या आसपास होता. ब्रिटीशांच्या लुटीनंतर हा उत्पादन दर १% च्या खाली गेला.