अठराशे सत्तावनच्या उठावातील पहिला हुतात्मा कोण?
✅ Updated recently
1857 च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो.