अधिकार म्हणजे काय आणि अधिकाराचे प्रकार?
✅ Updated recently
अधिकार : कोणती कृती अनुज्ञेय आहे आणि कोणती संस्था कायदेशीर आहे ह्या आधुनिक संज्ञेवर अधिकार ही संकल्पना आधारलेली आहे. अधिकाराचा एक संच स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र व अधिकाराचे वितरण मंजूर करणे होय आणि काय होऊ शकते, काय केले पाहिजे आणि काय केले जाऊ नये यासंबंधी एका विशिष्ट उद्देशाचे समर्थन करणे होय.