त्याने अधिकाराचे तीन प्रकार सुचविले आहेत. १) नियम अथवा तर्कसंगत मानदंडावर आधारित असा विधिजन्य अधिकार. उदा. राज्यघटना, कायदे इत्यादींवर आधारित अधिकार.