अधिकृत भाषा - केंद्र सरकार

केंद्र सरकारतर्फे प्रशासनामध्ये दोन भाषांचा वापर केला जातो. इंग्रजी भाषा: ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी नाही त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो. हिंदी भाषा: ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी आहे त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो.