अध्यादेश हा असा कायदा आहे जो भारतीय संसदेचे अधिवेशन चालू नसतानाच राष्ट्रपतींद्वारे जारी केला जातो . केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात.