अनुकूल व्यापार संतुलन- जेव्हा देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असते तेव्हा व्यापार हा अनुकूल असतो.