प्रकार प्रत्यक्ष अनुदान - मदत करणारी संस्था लाभार्थीला खरेदी साठी रोख रक्कम देते. अप्रत्यक्ष अनुदान -मदत करणारी संस्था परस्पर उत्पादकाला विक्री किंमत आणि लावलेली किंमत यांतील फरक अदा करते. खताच्या कारखान्याला सरकारी मदत मिळून अथवा कर्जावरील व्याजाचा बोजा सरकारने सहन करून लाभार्थीला स्वस्तात उत्पादने मिळणे.