अनैतिक संबंध म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अनैतिक संबंध म्हणजे विवाहबाह्य संबंध. आपल्या समाजात लग्न हा एक संस्कार आहे. त्याचा हेतू प्रजोत्पादन हा आहे. स्वतः चा पती किंवा पत्नी व्यतिरिक्त इतर स्त्री अथवा पुरुष यांच्याशी चोरीछुपे शारीरिक संबंध बनवणे म्हणजे अनैतिक संबंध..