अनौपचारिक पत्रावर तारीख कुठे जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अनौपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता : ( १ ) अनौपचारिक पत्रात एखादया व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना तयार करायचा आहे . उदा अभिनंदनपर पत्र . ( २ ) पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी .