अन्नधान्य कोण पिकवते?
✅ Updated recently
जगाचा पोशिंदा रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात.