अन्नाची महत्त्वाची कार्ये
अ) उर्जा पुरविणारे अन्न : या अन्न पदार्थात कार्बोदके आणि स्निग्ध द्रव्यांचे प्रमाण बरेच जास्त असते. ब) शरीराची वाढ करणारे अन्न : या प्रकारच्या अन्नपदार्थात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. उदा. दुध, अंडी, मास, मासे, दली, तेलबिया इ.